पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2020 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले, "माजी पंतप्रधान राजीव गांधीजी यांना, जयंतीनिमित्त आदरांजली".
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1647314)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam