संरक्षण मंत्रालय

लष्करी जवानांसाठी मानद कमिशन

Posted On: 14 AUG 2020 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020

 

74 व्या स्वातंत्र्य दिन - 2020 च्या निमित्ताने मानद कमिशनने सन्मानित झालेल्या लष्कराच्या जवानांची यादी या ई-मेलशी संलग्न आहे.


टीप : स्वातंत्र्यदिन 2020 च्या निमित्ताने सर्व मानद कप्तान आणि मानद लेफ्टनंट उमेदवारांना सक्रिय यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यादी तयार करण्याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तथापि, ही यादी मानद कमिशनच्या दाव्याचा अधिकार म्हणून घेऊ नये. मानद कमिशन प्रदान करण्याचे अंतिम अधिकार भारतीय मसुदा राजपत्र अधिसूचना आहे, जे संबंधित नोंदी कार्यालये किंवा मुख्यालय आदेशाद्वारे प्राप्त केली जाऊ शकते.


संलग्न फाइल

कर्नल अमन आनंद 

जनसंपर्क अधिकारी (सेना)


* * *

B.Gokhale/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645782) Visitor Counter : 182