राष्ट्रपती कार्यालय

श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्याकडे  मध्य प्रदेश राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार

Posted On: 24 JUL 2020 10:37PM by PIB Mumbai

 

मध्यप्रदेशचे राज्यपाल श्री.लाल जी टंडन यांच्या निधनामुळे, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे . श्रीमती पटेल या उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदाबरोबरच मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदाचा कार्यभार पाह्तील.  ही नियुक्ती मध्यप्रदेश च्या नव्या राज्यपालांची निवड होईपर्यंत राहिल असे राष्ट्र्पती कार्यालयाने  स्पष्ट केले आहे . 

***

M.Iyangar/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641145) अभ्यागत कक्ष : 136