सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील पेरोल (वेतनपट) अहवाल–औपचारिक रोजगार परिदृश्य

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2020 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2020

 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, ठराविक बाबतीत प्रगतीचे मुल्यांकन करण्यासाठी, निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे सप्टेंबर, 2017 ते एप्रिल, 2020 या कालावधीतील देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती पुढील लिंकद्वारे देण्यात आली आहे.

A detailed note is annexed.

U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1634447) आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Malayalam