राष्ट्रपती कार्यालय

नीलम संजीवा रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 19 MAY 2020 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2020

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (19 मे 2020) राष्ट्रपती भवनात माजी  राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. नीलम संजीवा रेड्डी यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पांजली वाहिली.

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625108) Visitor Counter : 115