राष्ट्रपती कार्यालय

ग्यानी झैल सिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली पुष्पांजली

प्रविष्टि तिथि: 05 MAY 2020 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  मे 2020

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी राष्ट्रपती भवनातील ग्यानी झैल सिंग यांच्या तैलचित्रासमोर राष्ट्रपतींनी विनम्र अभिवादन केले. 

 

B.Gokhale/S.Kelkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1621350) आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , Bengali , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu