पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा

Posted On: 01 MAY 2020 1:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2020

 

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !” असे ट्विटरवर दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी सांगितले.

 

* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619938) Visitor Counter : 171