सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारताचा वेतनपट अहवाल-औपचारिक रोजगाराचा लेखाजोखा

प्रविष्टि तिथि: 24 APR 2020 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), सप्टेंबर, 2017 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीतील प्रगतीचा विशिष्ट दृष्टिकोनातून आढावा घेण्यासाठी निवडलेल्या सरकारी संस्थांकडे असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे देशाच्या रोजगाराच्या परिस्थितीचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. विस्तृत प्रसिद्धीपत्रक इथे जोडले आहे.

भारताच्या वेतनपट अहवालावरील पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1617789) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu