पंतप्रधान कार्यालय

बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचीआदरांजली

प्रविष्टि तिथि: 05 APR 2020 11:52AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण केली.

``गरीब, वंचित आणि पीडितांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारे स्वातंत्र्यसैनिक बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन``, असं पंतप्रधान या निमित्ताने म्हणाले.

 

गरीबों, वंचितों और पीड़ितों के अधिकारों के लिए संघर्ष करने वाले स्वतंत्रता सेनानी बाबू जगजीवन राम की जयंती पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।

— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2020

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1611339) आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada