आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोरोना व्हायरस - केरळमध्ये तिसरा रुग्ण आढळला

Posted On: 03 FEB 2020 12:13PM by PIB Mumbai

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा  तिसरा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण चीनमधल्या वूहान  मधून भारतात आला आहे. 

या रुग्णाला,  रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले आहे. 

त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्या प्रकृतीवर  बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

***(Release ID: 1601743) Visitor Counter : 52