मंत्रिमंडळ

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2019, संसदेत मांडायला मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2019, संसदेत मांडायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे

प्रविष्टि तिथि: 06 FEB 2019 9:37PM by PIB Mumbai

हरियाणातल्या कुंडली इथल्या, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था आणि तामिळनाडूतल्या तंजावर इथल्या भारतीय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेला राष्ट्रीय महत्वाच्या संस्था हा दर्जा बहाल करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे.

लाभ-

यामुळे नावीन्यतेचा उपयोग करत  या संस्था जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन प्रदान करण्यासाठी समर्थ होणार आहेत.

***

BG/NC


(रिलीज़ आईडी: 1563099) आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Assamese , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam