पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

SAIL ने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये साध्य केले सार्वकालिक सर्वोत्तम वार्षिक उत्पादन

Posted On: 01 APR 2023 5:06PM by PIB Mumbai

 

पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) या कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम वार्षिक उत्पादन गाठले आहे.

या कालावधीत, कंपनीने 19.409 दशलक्ष टन (MT) हॉट मेटल आणि 18.289 MT क्रूड स्टीलच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे 3.6% आणि 5.3% वाढ नोंदवली आहे.  अधिक मूल्यवर्धित आणि विशेष पोलाद उत्पादनावर लक्ष केंद्रित करून ही कंपनी वर्षानुवर्षे आपले उत्पादन सातत्याने वाढवत आहे.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912965) Visitor Counter : 185


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu