आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 27 MAY 2022 9:20AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 192.97 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,814 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 2,296 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,07,177 वर

गेल्या 24 तासात 2,710 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.58%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.52%)

आतापर्यंत एकूण 84.88 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,65,840 चाचण्या करण्यात आल्या.

 

****

S.Thakur/V. Ghode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828674) Visitor Counter : 49