पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी देवी गंगेचे आवाहन करणारे सुभाषित केले सामायिक

Posted On: 24 NOV 2026 10:52AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी गंगेचे आवाहन करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे

त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।

शङ्करमौलिविहारिणि विमले

मम मतिरास्तां तव पदकमले

या सुभाषितात, देवी गंगेला देवांची अधिष्ठात्री, आपल्या लहरींनी तिन्ही लोकांचा उद्धार करणारी, भगवान शंकराच्या जटांमध्ये विराजमान परम पवित्र देवी, असे संबोधिले आहे. तसेच आपले मन सदैव तिच्या चरणकमलांशी समर्पित राहो,  अशी प्रार्थना यात करण्यात आली आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे :

"देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे

त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे।

शङ्करमौलिविहारिणि विमले

मम मतिरास्तां तव पदकमले"

 

* * *

राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2340724) अभ्यागत कक्ष : 7