Posted On:
19 NOV 2026 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स' (X) वर पोस्ट केले आहे:
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai