पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसद भवन संकुलात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन

Posted On: 15 NOV 2026 6:21PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन संकुलात भगवान बिरसा मुंडा यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक अभिवादन केले.

मोदी यांनी नमूद केले की, त्यांचे अदम्य साहस, संघर्ष आणि मातृभूमीप्रति समर्पणाची भावना प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

पंतप्रधानांनी एक्स वर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संसद परिसरात त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. त्यांचे अदम्य साहस, संघर्ष आणि मातृभूमीबद्दलची समर्पणाची भावना प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336684) अभ्यागत कक्ष : 21