पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त  पंतप्रधानांनी केले अभिवादन

Posted On: 14 NOV 2026 8:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

पंतप्रधानांनी एक्स वर संदेश सामायिक केला:

"माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करतो."

***

यश राणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336136) अभ्यागत कक्ष : 29