Posted On:
13 NOV 2026 5:13PM by PIB Mumbai
ऑक्टोबर 2026 मध्ये भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 29.90 टक्क्यांनी वाढून 89.99 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत ही सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये भारताची एकूण आयात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 16.58 टक्क्यांनी वाढून 110.07 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत आयातीत ही वाढ झाली आहे.
तक्ता 1: ऑक्टोबर 2026 मधला व्यापार*
|
श्रेणी
|
तपशील
|
ऑक्टोबर 2026 (अब्ज अमेरिकन डॉलर)
|
ऑक्टोबर 2025 (अब्ज अमेरिकन डॉलर)
|
|
वस्तू (Merchandise)
|
निर्यात
|
49.47
|
34.11
|
| |
आयात
|
89.35
|
76.69
|
|
सेवा (Services)*
|
निर्यात
|
40.51
|
35.17
|
| |
आयात
|
20.72
|
17.73
|
|
एकूण व्यापार (वस्तू + सेवा)*
|
निर्यात
|
89.99
|
69.27
|
| |
आयात
|
110.07
|
94.42
|
| |
व्यापार तूट
|
20.09
|
25.15
|
* टीप: भारतीय रिझर्व्ह बँकेने सेवा क्षेत्रासाठी जाहीर केलेली ताजी आकडेवारी सप्टेंबर 2026 ची आहे. ऑक्टोबर 2026 ची आकडेवारी अंदाजित आहे.

(ii) एप्रिल-ऑक्टोबरसाठीची आकडेवारी
एप्रिल-ऑक्टोबर 2026-27 या कालावधीत भारताची एकूण निर्यात 568.84 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी अंदाजित असून, त्यात 16.66% ची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. तर एप्रिल-ऑक्टोबर 2026-27 मधील एकूण आयात 662.19 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी अंदाजित असून, त्यात 16.00% ची वाढ झाली आहे.

- ऑक्टोबर 2026 मध्ये पेट्रोलियम आणि रत्ने तसेच दागिने वगळता झालेली निर्यात 37.38 अब्ज अमेरिकन डॉलर होती, ती ऑक्टोबर 2025 मध्ये 28.11 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.
- ऑक्टोबर 2026 मध्ये पेट्रोलियम आणि रत्ने तसेच दागिने (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) वगळता झालेली आयात 57.35 अब्ज अमेरिकन डॉलर होती, ती ऑक्टोबर 2025 मध्ये 43.42 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.
- एप्रिल-ऑक्टोबर 2026-27* या कालावधीत सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 134.98 अब्ज अमेरिकन डॉलर आहे, ते एप्रिल-ऑक्टोबर 2025-26 मध्ये 117.98 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.
- एप्रिल-ऑक्टोबर 2026-27* साठी सेवा व्यापार अधिशेष 124.80 अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे, तो एप्रिल-ऑक्टोबर 2025-26 मध्ये 116.21 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता.
सविस्तर अहवाल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
***
Radhika Aghor / Ashutosh Save / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai