Posted On:
06 NOV 2026 5:42PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज (6, नोव्हेंबर, 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात माली, म्यानमार, मादागास्कर आणि इक्वेटोरियल गिनी या बेटांच्या राजदूतांनी आपापली ओळखपत्रे सादर केली.
ज्यांनी आपली ओळखपत्रे सादर केली त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत :
1. माली प्रजासत्ताकाचे राजदूत, महामहीम फातोमा तेरा,

2.म्यानमार प्रजासत्ताक संघाचे राजदूत,महामहिम यू ए मिन हत्वे

3.मादागास्कर प्रजासत्ताकचे राजदूत, महामहीम मांडेहतसर जॉर्जेट

4. इक्वेटोरियल गिनी प्रजासत्ताकचे राजदूत महामहीम एच.ई. मिगुएल एजांग अंगुए ,

***
Sushma Kane / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai