Posted On:
03 NOV 2026 10:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अर्थात केंद्रीय राखीव सुरक्षा दल सीआरपीएफ च्या एका विशेष कामगिरी अधोरेखित केली आहे. गेल्या 47 वर्षांत पहिल्यांदाच, सीआरपीएफमध्ये सलग 12 महिने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पंतप्रधानांनी या शून्य आकड्याचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, हा आकडा खूप काही सांगून जातो.
पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' वर लिहिले:
एक असा शून्य जो खूप काही सांगून जातो
***
NitinFulluke / RajeshShirbhate / DIneshYadav