Posted On:
29 OCT 2026 2:02PM by PIB Mumbai
कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
***
SushamaKane / TusharPawar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai