पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 29 OCT 2026 10:59AM by PIB Mumbai

 व्यक्तीच्या श्रद्धेतून त्याच्या मूळ स्वभावाचे प्रतिबिंब कसे पडत असते आणि ती व्यक्ती म्हणून कशी घडत जाते, यावर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत।

श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥

प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा ही त्याच्या स्वभावानुसार असते आणि माणूस ज्यावर विश्वास ठेवतो, तसाच तो बनतो, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत।

श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥

***

AshishSangle / SampadaPatgaonkar / DIneshYadav

 

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2329926) अभ्यागत कक्ष : 15