Posted On:
26 OCT 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"तेलंगणाचे राज्यपाल, श्री शिव प्रताप शुक्ला यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@tg_governor”
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai