पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 19 OCT 2026 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिले आहे;

“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@CMOGuj"

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325244) अभ्यागत कक्ष : 6