पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्व रूपांमधील माता जगदंबिकाच्या दैवी अस्तित्वाची स्तुती करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 16 OCT 2026 10:37AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता जगदंबिकाची स्तुती करणारे आणि सर्व शब्द, विचार आणि रूपांमध्ये तिचे दैवी अस्तित्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. या श्लोकात म्हटले आहे की प्रत्येक शब्द देवीच्या स्तुतीची अभिव्यक्ती बनू शकतो, कारण तिचे दैवी रूप सर्व शब्द आणि सर्व अभिव्यक्तींना समाहित करते.

संस्कृत सुभाषित सामायिक करताना मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले;

“तव च का किल न स्तुतिरम्बिके! सकलशब्दमयी किल ते तनुः।

निखिलमूर्तिषु मे भवदन्वयो मनसिजासु बहिःप्रसरासु च॥”

***

NitinFulluke / SushamaKane / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324214) अभ्यागत कक्ष : 10