पंतप्रधान कार्यालय
दिल्लीच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
15 OCT 2026 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ वर पोस्ट केले.;
“दिल्लीचे नायब राज्यपाल, श्री @SandhuTaranjitS यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@LtGovDelhi”
राधिका अघोर/शैलेश पाटील /प्रिती मालंडकर
(Release ID: 2323896)
अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam