पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवरात्रीनिमित्त देवी कुष्मांडाची केली प्रार्थना
Posted On:
14 OCT 2026 9:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीदरम्यान देवी दुर्गेचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा मातेची पूजा केली. .
देवीच्या असीम ऊर्जेने सर्व देशवासीयांच्या जीवनात नवी आशा, आनंद, समृद्धी नांदो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले आहे;
''नवरात्रीत आज चौथ्या दिवशी देवी मातेच्या चौथ्या रूपाची कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. तिच्या असीम ऊर्जेने सर्व देशवासीयांच्या जीवनात नवी आशा, सुख, समृद्धी नांदो आणि त्यांना आरोग्य लाभो.''
***
NitinFulluke / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323081)
अभ्यागत कक्ष : 8