केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2026 या महिन्याचे भरतीचे निकाल केले जाहीर

Posted On: 09 OCT 2026 12:37PM by PIB Mumbai

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2026 या महिन्यात खालील भरती प्रकरणे अंतिम केली आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचाही योग्य प्रकारे विचार करण्यात आला; मात्र, त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा या पदासाठी त्यांची शिफारस करणे शक्य झाले नाही, याबद्दल खेद आहे. असे आयोगाने म्हटले आहे. 

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

Neha Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321549) अभ्यागत कक्ष : 12