पंतप्रधान कार्यालय
वायुसेना दिनानिमित्त पंतप्रधानांनी वायुसेनेतील योद्ध्यांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 OCT 2026 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेतील योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, आणि देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्याच्या वायुसेनेच्या योध्द्यांच्या शौर्याला व वचनबद्धतेला आमचा सलाम असून भारताला त्यांचा अभिमान आहे,असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स माध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट सामायिक केली आहे:
"वायुसेनेतील योद्ध्यांचा भारताला गर्व वाटतो .
“वायुसेना दिनानिमित्त, आपल्या अवकाशाचे रक्षण करणाऱ्यांच्या धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेला आम्ही सलाम करत आहोत!!”
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320843)
अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam