पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

Posted On: 11 SEP 2026 9:04AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणाचे स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले की, स्वामी विवेकानंदांच्या त्या प्रभावी भाषणातून भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेविषयक मूल्यांची झलक दिसून आली.

मोदी म्हणाले की, त्यांचे प्रेरणादायी शब्द आजही जगभरात गुंजत आहेत.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की:

11 सप्टेंबर 1893, शिकागो.

स्वामी विवेकानंदांच्या त्या प्रभावी भाषणातून भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेविषयक मूल्यांची झलक दिसून आली.

त्यांचे प्रेरणादायी शब्द आजही जगभरात गुंजत आहेत.

https://belurmath.org/swami-vivekananda-speeches-at-the-parliament-of-religions-chicago-1893/

***

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309290) अभ्यागत कक्ष : 6