पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मुंबईतील 'ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF)2026'च्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली
Posted On:
08 SEP 2026 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026' च्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली.
'एक्स' (X) वरील एका मालिकेत मोदी म्हणाले;
"मुंबईत 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026' ला संबोधित केले.
भारताचा उल्लेखनीय फिनटेक प्रवास आणि 'यूपीआय' च्या यशाबद्दल विचार मांडले. "
यावेळी पुढील आवाहन केले -
यूपीआयचा जागतिक विस्तार करणे.
फिनटेकला पेमेंटच्या पलीकडे कर्ज , विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शनपर्यंत विस्तारणे
एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटमचा उपयोग करणे.
उत्कृष्ट सायबर सुरक्षा आणि नैतिक डेटा संरक्षण.
अधिक मजबूत फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक आणि अधिक नवोन्मेष ”
“भारताची सुधारणा ‘एक्सप्रेस’ आता आणखी वेग घेईल.”
“भारताच्या फिनटेक क्षेत्रासाठी चार प्राधान्यक्रम सामायिक केले. ”
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308096)
अभ्यागत कक्ष : 16