राष्ट्रपती कार्यालय
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्पण केली पुष्पांजली
Posted On:
05 SEP 2026 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 सप्टेंबर 2026) राष्ट्रपती भवन येथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306937)
अभ्यागत कक्ष : 7