पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू आणि काश्मीर'च्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 22 AUG 2026 6:11PM by PIB Mumbai



जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने 'X' वर लिहिले:

"जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल @manojsinha_ यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@OfficeOfLGJandK"

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2302373) अभ्यागत कक्ष : 72