पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘सदैव अटल’ येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली
Posted On:
16 AUG 2026 11:59AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. भारताच्या प्रगतीमध्ये माजी पंतप्रधानांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले :
“आज सकाळी ‘सदैव अटल’ येथे अटलजींना आदरांजली वाहिली. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे!”
* * *
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2300117)
अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada