पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले अध्यात्मिक विकासावर भर देणारे संस्कृत सुभाषित
Posted On:
05 AUG 2026 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्मिक विकासावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
"आत्मोदयः परज्यानिर्द्वयं नीतिरितीयती।
तदूरीकृत्य कृतिभिर्वाचस्पत्यं प्रतायते ।।"
मोदी म्हणाले की, आध्यात्मिक विकासामुळे व्यक्तीमध्ये सेवा, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीची भावना निर्माण होते. याच तत्त्वाने प्रेरित होऊन, आज आपली युवा ऊर्जा प्रत्येक क्षेत्रात देशाला पुढे नेत आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे की
अध्यात्मिक विकास व्यक्तीमध्ये सेवा, त्याग आणि राष्ट्र निर्मितीची भावना निर्माण करते याच तत्त्वाने प्रेरणा घेऊन आजची तरुण पिढी देशाला प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जात आहे.
"आत्मोदयः परज्यानिर्द्वयं नीतिरितीयती।
तदूरीकृत्य कृतिभिर्वाचस्पत्यं प्रतायते ।।"
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294886)
अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam