केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारी कार्यालयांमध्‍ये विविध पदांसाठी थेट भर्ती

प्रविष्टि तिथि: 24 JUL 2026 7:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली : दि. 24 जुलै, 26.

‘यूपीएससी’ अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने  केंद्र सरकारी कार्यालयांमध्‍ये   विविध पदांवर थेट भर्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले  आहेत.

2.  यासंबंधीचा तपशील जाहिरात क्र. 09/2026 आणि विशेष जाहिरात क्र. 51/2026 मध्‍ये देण्‍यात आला आहे.  तसेच उमेदवारांसाठी आवश्‍यक  सूचना आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार 25  जुलै,  2026 ते 14 ऑगस्ट , 2026  या कालावधीत 'ऑनलाइन रिक्रूटमेंट ॲप्लिकेशन' (Online Recruitment Application) पोर्टल https://upsconline.nic.in/ora/ द्वारे अर्ज करू शकतात.

3. उमेदवारांना विनंती आहे की,  त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या  तपशीलवार सूचनांचे पालन करावे.

***

सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289165) आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी