पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सोनम यांना डॉक्टरांचा सल्ला पाळण्याचे आवाहन केले आणि त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 6:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोनम यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचे आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करण्याचे आवाहन केले.
सोनम यांना उत्तम आरोग्य लाभो अशी आपण प्रार्थना करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी 'एक्स' (X) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“मी सोनम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करावे. सोनम यांची प्रकृती उत्तम राहो, अशी मी प्रार्थना करतो.
@Wangchuk66
@GitanjaliAngmo"
***
नेहा कुलकर्णीी/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288734)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam