उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 22 जुलै 2026 रोजी कोईम्बतूर आणि तिरुप्पूरला भेट देणार
Posted On:
21 JUL 2026 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 जुलै 2026
उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 22 जुलै 2026 रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि तिरुप्पूरला भेट देणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान, उपराष्ट्रपती कोईम्बतूर येथील जीकेएनएम कॉलेज ऑफ नर्सिंगच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच,ते तिरुप्पूरमधील अविनाशी येथील अविनाशी लिंगेश्वरर शिव मंदिरालाही भेट देतील.
निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2287150)
अभ्यागत कक्ष : 56