पंतप्रधान कार्यालय
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2026
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे :
“कर्नाटकचे मुख्यमंत्री @DKShivakumar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@CMofKarnataka”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271845)
आगंतुक पटल : 11