पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2026 2:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे,
"माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन "
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2265778)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam