पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केरळमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 26 MAY 2026 2:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2026

केरळमचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 

केरळमचे मुख्यमंत्री @vdsatheesan यांनी पंतप्रधान @narendramodi.भेट घेतली.   

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2265358) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam