उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

राजीव गांधी यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान आणि देशसेवेसाठी त्यांनी दिलेले बलिदान, याचे आजही आदर आणि कृतज्ञतेने स्मरण केले जाते, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/ राजश्री आगाशे/ दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263668) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam