पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, नि:स्वार्थ सेवेचे मर्म सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
27 APR 2026 12:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशवासियांना, नि:स्वार्थ सेवेचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित समाजमाध्यमांवर सामायिक केले आहे :
“छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे।
फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव॥"
या सुभाषितात म्हटले आहे की, “वृक्ष स्वतः प्रखर उन्हाच्या तप्त ज्वाळा झेलतात, तरीही ते सर्वांना शीतल सावलीच देतात. त्यांची फळेही इतरांसाठीच असतात. वृक्ष अशा नि:स्वार्थ आणि परोपकारी लोकांप्रमाणे असतात, जे कायम इतररांन सुख देतात, त्यांना मदत करतात.
देशाची खरी शक्ती, तिथल्या नागरिकांसाठी निःस्वार्थ सेवा करण्याच्या प्रवृत्तीतच आहे. यातून, लोकांना एकमेकांपासून शिकण्याची प्रेरणा मिळते, समाज अधिक मजबूत, समृद्ध आणि करुणामय बनवण्याची प्रेरणा मिळते”.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे;
“राष्ट्र की असली शक्ति उसके नागरिकों की निःस्वार्थ सेवा भावना में निहित है। इससे लोग एक दूसरे से प्रेरित होते हैं, साथ ही हमारा समाज भी और समृद्ध होता है।
छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे।
फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव॥"
***
NehaKulkarni / RadhikaAghore / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2256137)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam