केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्र सरकारच्या सेवेतील विविध पदांची थेट भर्ती
Posted On:
27 APR 2026 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2026
केंद्र सरकारमधील विविध पदांच्या थेट भर्तीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
2. याची सविस्तर जाहिरात क्र. 03/2026 उमेदवारांसाठीच्या सूचनांसह आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 25 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत https://upsconline.nic.in/ora/ या ऑनलाइन भरती पोर्टलद्वारे अर्ज दाखल करू शकतात.
3. उमेदवारांना विनंती आहे की त्यामध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करावे.
* * *
निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255918)
अभ्यागत कक्ष : 30