राष्ट्रपती कार्यालय
'चेंज ऑफ गार्ड' समारंभ या शनिवारपासून सकाळी 07:30 ते 08:30 या वेळेत पार पडणार
प्रविष्टि तिथि:
22 APR 2026 11:29AM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दर शनिवारी आयोजित केल्या जाणाऱ्या 'चेंज ऑफ गार्ड' समारंभाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या शनिवारपासून (25 एप्रिल 2026) हा सोहळा आता सकाळी 07:30 ते 08:30 या नवीन वेळेत आयोजित केला जाईल.
अधिक माहिती : https://visit.rashtrapatibhavan.gov.in/
***
नेहा कुलकर्णी / वैभवी जोशी / दिनेश यादव
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2254725)
आगंतुक पटल : 28