पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोइम्बतूर इथे झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

प्रविष्टि तिथि: 17 APR 2026 9:22PM by PIB Mumbai

 

तामिळनाडूच्या कोइम्बतूर इथे झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

या अपघाताचे वृत्त ऐकून आपण व्यथित  झालो आहोत, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे:

तामिळनाडूच्या कोइम्बतूर इथे झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून व्यथित  झालो आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींना  लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो.”: पंतप्रधान  @narendramodi”

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2253184) आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam