केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मार्च 2026 मधील भरतीचे निकाल जाहीर
Posted On:
17 APR 2026 11:54AM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या भरतीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे टपालाद्वारे कळविण्यात आली आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचाही योग्य विचार करण्यात आला, मात्र त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा पदासाठी त्यांची निवड करणे शक्य झाले नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
***
NehaKulkarni / RajDalekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252925)
अभ्यागत कक्ष : 14