पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करून कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले
प्रविष्टि तिथि:
25 MAR 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 25 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले आणि तिच्या कृपेने सर्वांचे जीवन धैर्य, निर्धार आणि यशाने समृध्द होण्यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधान म्हणाले की देवीच्या पूजनाने भाविकांमध्ये नवा आत्मविश्वास रुजतो आणि प्रत्येकामध्ये उर्जेची एक नवी निर्माण होते.
पंतप्रधानांनी पुढील संस्कृत सुभाषित सामायिक केले -
“वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा। वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥”
पंतप्रधानांनी देवीची स्तृती करणारा श्लोक देखील सामायिक केला.
एक्स मंचावरील संदेशात मोदी म्हणतात;
“कालरात्रीमातेला वंदन! तिच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन साहस, निर्धार आणि यशाने समृध्द होवो हीच सदिच्छा.
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।
वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥”
“देवीमातेची आराधना भक्तांमध्ये नवा आत्मविश्वास जागवते. तिची पूजा प्रत्येक व्यक्तीला एका नव्या उर्जेने भरून टाकते.”
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2245638)
आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam