पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 25 MAR 2026 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे की, 

“महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे पंतप्रधान @narendramodi यांना भेटले”

@maha_governor”

 

* * *

नेहा कुलकर्णी/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244956) अभ्यागत कक्ष : 13