पंतप्रधान कार्यालय
नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
24 MAR 2026 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
नागालँडचे राज्यपाल नंद किशोर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने 'X' वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
"नागालँडचे राज्यपाल @nkishoreyadav यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@LokBhavanKohima”
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244390)
अभ्यागत कक्ष : 10